Happy Ganesh Chaturthi 2021 Greetings, Quotes, Status, Wishes And Messages In Marathi For WhatsApp, Instagram, Messenger And iMessage

This Ganesh Chaturthi we want to spread joy amidst such tough and horrifying times.

To make that happen, you want to send Happy Ganesh Chaturthi Greetings and Wishes in Marathi to the people that you love on platforms that include WhatsApp, Instagram, Messenger, Facebook, Viber, Twitter and iMessages.

Also Read: Happy Ganesh Chaturthi 2021 Greetings, Quotes, Status, Wishes And Messages In Gujrati For WhatsApp, Instagram, Messenger And iMessage

You want to do this to remind everyone that you have them in your thoughts all the time even though you guys are not talking that frequently.

Another thing is that we want to help you in making that possible, this is why in this blog, we have listed down some of the best Happy Ganesh Chaturthi Greetings And Wishes In Marathi that there are on the internet that you can share with your family and friends!

Happy Ganesh Chaturthi Greetings And Wishes For WhatsApp Messages

 1. मोदकांचा प्रसाद केला
  लाल फुलांचा हार सजवला
  मखर नटून तयार झाले
  वाजत गाजत बाप्पा आले
  गुलाल फुले अक्षता उधळे
  बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे…
  सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
 2. तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत ,
  सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य,शांती,आरोग्य लाभो हीच
  बाप्पाच्या चरणी प्रार्थना. ”
  गणपती बाप्पा मोरया , मंगलमुर्ती मोरया !!!
 3. बाप्पाच्या येण्याने चैतन्य बहरले
  दुःख आणि संकट दूर पळाले
  तुझ्या भेटीची आस लागते
  तुझ्या नामस्मरणात वर्ष सरून जाते
  अखेर गणेश चतुर्थीला भेट घडते…
  श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
 4. नूर गणेशाच्या प्रकाशाला भेटला
  प्रत्येकाच्या मनाला धडकी भरते
  गणेशाच्या दारावर जे काही जात
  त्यांना नक्कीच काहीतरी मिळेल
  || गणपती बाप्पा मोरया ||
 5. गणेशचतुर्थीचा दिवस आहे खास
  घरात आहे लंबोदराचा निवास
  दहा दिवस आहे आनंदाची रास
  अनंत चतुर्थीला मात्र मन होते उदास…
  सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
 6. आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला,
  व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा!
  बुद्धीची देवता असलेला गणपतीराया,
  आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी,
  आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना…
  गणपती बाप्पा मोरया!!
 7. मोरया मोरया मी बाळ तान्हे,
  तुझीच सेवा करू काय जाणे,
  अन्याय माझे कोट्यान कोटी,
  मोरेश्वरा बा तू घाल पोटी..
 8. आज संकष्ट चतुर्थी
  श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..
  आजच्या ह्या मंगलदिनी सर्व गणेशभक्तांच्या मनातील
  सर्व ईच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत,
  हिच गणरायाच्या चरणी प्रार्थना…
  वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ ।।
  निर्विघ्नं कुरुमेदेव, सर्वकार्येषु सर्वदा ।।
  ।। ॐ गं गणपतये नमः ।।
 9. तुमच्या आयुष्यातला आनंद,
  गणेशाच्या पोटा इतका विशाल असो,
  अडचणी उंदरा इतक्या लहान असो,
  आयुष्य सोंडे इतके लांब असो,
  क्षण मोदका इतके गोड असो,
  गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…
 10. “सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…
  तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
  सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य, शांती, आरोग्य लाभो,
  हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना…”
  गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया
  गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!
 11. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ
  निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा
  गणपती बाप्पा मोरया
  सर्वाना माघी गणेश जयंतीच्या
  हार्दिक शुभेच्छा
  देवा सर्वाना सुखी समाधानी
  आनंदी ठेव…
  शुभ सकाळ !
  गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!
 12. माघी गणेश जयंती निमित्त तुम्हाला व
  तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा
  सकाळ ची सुरवात बाप्पाच्या गोड दर्शनाने…
  शुभ सकाळ !
  गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!
 13. गणराया तुझ्या येण्याने
  सुख, समृध्दी, शांती, आरोग्य लाभले
  सर्व संकटाचे निवारण झाले
  तुझ्या आशिर्वादाने यश लाभले
  असाच आशीर्वाद राहू दे…
  गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !
 14. मोरया मोरया मी बाळ तान्हे,
  तुझीच सेवा करू काय जाणे,
  अन्याय माझे कोट्यान कोटी,
  मोरेश्वरा बा तू घाल पोटी.
  गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!
 15. “सर्वांना गणेशचतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा.
  तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत, सर्वांना
  सुख, समृध्दी, ऎश्वर्य,शांती,आरोग्य लाभो हीच
  बाप्पाच्या चरणी प्रार्थना. ”
  गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया!!!
 16. Tumachya Aushyatala Aanand,
  Ganeshachya Potaa ittka vishaal aso,
  Adachani undara itkya lahan aso,
  Ayushya sonde itke lamb aso,
  Kshan modaka itke god asave aso,
  GANESH CHATURTHI chya Hardikk Shubhechha.
 17. सर्व श्री गणेशभक्तांना नमस्कार आणि माघी गणेश जयंती च्या हार्दिक शुभेच्या
  श्री गणेशाची कृपाद्रुष्टि सदैव तुमच्या पाठिशी राहावी
  हिच श्री गणेशाचे चरणी प्रार्थना।
 18. सिद्धिविनायक मजपुढे मी पाहिला
  गौरीनंदन मजसमोर मी देखिला
  तव कर स्पर्श्प्रसाद लाभों मजला
  यास्तव सर्वस्व रे अर्पिता मी तुजला
  दिशाहीन भरकटलेल्या सकलाना
  संमार्गावारी चालवी तूच गजानना
  तव दिव्व्य शुन्दप्रहरे श्रीगाज्वंदाना
  क्षणात दूर करी अवधी विगने नाना
 19. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ
  निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा
  गणपती बाप्पा मोरया
  सर्वाना माघी गणेश जयंतीच्या
  हार्दिक शुभेच्छा
  देवा सर्वाना सुखी समाधानी
  आनंदी ठेव…
  शुभ सकाळ !
 20. माघी गणेश जयंती निमित्त तुम्हाला व
  तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा
  सकाळ ची सुरवात बाप्पाच्या गोड दर्शनाने…
  शुभ सकाळ !
 21. ऊँ गं गणपतये नमो नमः
  शुभ सकाळ
  सर्व गणेश भक्तांना माघी गणेश
  जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा…
  गणपती बाप्पा मोरया !
 22. हाती कडे पायी तोडे पैंजणाची,
  रुणझुण नथकूडी बाई बुगडी कंकणाची,
  झुमझुम मधुर ध्वनीच्या नादामध्ये
  भक्तां घरी चालली,
  सोनियाच्या पावलांनी महालक्ष्मी आली…
  आपणा सर्व प्रिय जणांना..
  माता जेष्ठ गौरी आव्हानाच्या,
  हार्दिक शुभेच्छा…
 23. ओम सर्वमंगल मांगल्ये
  शिवे सर्वार्थसाधिके,
  शरण्ये त्र्यंबके गौरी
  नारायणी नमोस्तुते.
  जेष्ठा गौरी आगमनाच्या..
  आपणास व आपल्या
  परिवारास हार्दिक शुभेच्छा…
 24. आज गौरी आगमन
  गौरीच्या प्रवेशाने
  तुमच्या घरात,
  सुखं शांती आणि धनधान्याची..
  भरभराट होऊ दे…
 25. आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला,
  व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा!
  बुद्धीची देवता असलेला गणपतीराया,
  आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी,
  आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना…
  गणपती बाप्पा मोरया!!
 26. बाप्पा आला माझ्या दारी
  शोभा आली माझ्या घरी
  संकट घे देवा तू सामावून
  आशीर्वाद दे भरभरुन…
  गणपती बाप्पा मोरया,
  मंगल मूर्ती मोरया…
 27. गणेशचतुर्थीचा दिवस आहे खास
  घरात आहे लंबोदराचा निवास
  दहा दिवस आहे आनंदाची रास
  अनंत चतुर्थीला मात्र मन होते उदास…
  सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
 28. गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी झाली
  मेघांच्या वर्षावाने फुलांची आरास बहरली
  आंनदाने सर्व धरती नटली
  तुझ्या आगमनाने मनाला तृप्ती मिळाली…
  सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
 29. श्रींच्या चरणी कर माझे जुळले
  तुझ्या दर्शनाने सर्व काही मिळाले
  तुझ्या येण्याने हर्ष, उल्हास,
  सुख, समृध्दी, ऐश्वर्य लाभले
  अशीच कृपा सतत राहू दे…
  सर्व मित्रांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
 30. मोदकांचा प्रसाद केला
  लाल फुलांचा हार सजवला
  मखर नटून तयार झाले
  वाजत गाजत बाप्पा आले
  गुलाल फुले अक्षता उधळे
  बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे…
  सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Ganesh Chaturthi Greetings And Wishes For Facebook Status

 1. मोरया मोरया मी बाळ तान्हे,
  तुझीच सेवा करू काय जाणे,
  अन्याय माझे कोट्यान कोटी,
  मोरेश्वरा बा तू घाल पोटी..

आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला,
व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा!
बुद्धीची देवता असलेला गणपतीराया,
आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी,
आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना…
गणपती बाप्पा मोरया!!

 1. सजली अवघी धरती,
  पाहण्यास तुमची कीर्ती..
  तुम्ही येणार म्हटल्यावर,
  नसानसात भरली स्फ़ुर्ती..
  आतुरता फक्त आगमनाची,
  कारण चतुर्थी आमच्या गणेशाची…
  गणपती बाप्पा मोरया!
 2. प्रथम वंदन करूया,
  गणपति बाप्पा मोरया..
  कुणी म्हणे तुज “ओंकारा”
  पुत्र असे तू गौरीहरा..
  कुणी म्हणे तुज “विघ्नहर्ता”
  तू स्रुष्टिचा पालनकर्ता..
  कुणी म्हणे तुज “एकदंता”
  सर्वांचा तू भगवंता..
  कुणी म्हणे तुज “गणपती”
  विद्येचा तू अधिपती..
  कुणी म्हणे तुज “वक्रतुंड”
  शक्तिमान तुझे सोँड..
  गणपती बाप्पा मोरया,
  गणपती बाप्पा मोरया…!
 3. बाप्पाच्या आगमनाने आपल्या जीवनात
  भरभरून सुख समृध्दी ऐश्वर्या येवो..
  हीच गणरायाकडे प्रार्थना!
  गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
  गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया…
 4. “सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…
  तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
  सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य, शांती, आरोग्य लाभो,
  हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना…”
  गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया !!!
 5. तुमच्या आयुष्यातला आनंद,
  गणेशाच्या पोटा इतका विशाल असो,
  अडचणी उंदरा इतक्या लहान असो,
  आयुष्य सोंडे इतके लांब असो,
  क्षण मोदका इतके गोड असो,
  गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…
 6. ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
  शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते.
  जेष्ठा गौरी आगमनाच्या
  आपणास व आपल्या
  परिवारास हार्दिक शुभेच्छा
 7. हे गणराया संपूर्ण भारत देशात आलेल्या
  कोरोना सारख्या भयानक रोगापासून
  संपूर्ण देशाला मुक्त कर हिच तुझ्या चरणी प्रार्थना..
  गणेश चतुर्थी निमित्त सर्वाना
  हार्दिक शुभेच्छा
 8. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ
  निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा
  गणपती बाप्पा मोरया
  सर्वाना माघी गणेश जयंतीच्या
  हार्दिक शुभेच्छा
  देवा सर्वाना सुखी समाधानी
  आनंदी ठेव…
  शुभ सकाळ !
 9. माघी गणेश जयंती निमित्त तुम्हाला व
  तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा
  सकाळ ची सुरवात बाप्पाच्या गोड दर्शनाने
  शुभ सकाळ !
 10. गणेशाच्या उदराइतका विशाल असो
  अडचणी उंदराइतक्या लहान होवो
  आयुष्य सोंडेप्रमाणे लांब होवो
  प्रत्येक क्षण मोदकासारखा गोड होवो
  हीच बाप्पा चरणी करून प्रार्थना
  सर्वांना गणेश चतुर्थीनिमित्त हार्दिक शुभेच्छा
 11. आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला
  व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा
  बुद्धीची देवता असलेला गणपतीराया
  आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी
  आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना
  गणपती बाप्पा मोरया
 12. घालीन लोटांगण, वंदीन चरण, डोळ्यांनी पाहीन रुप तुझें
  प्रेमें आलिंगन, आनंदे पूजिन, भावें ओवाळीन म्हणे नामा
  गणपती आगमनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा
 13. बाप्पाच्या येण्याने चैतन्य बहरले
  दुःख आणि संकट दूर पळाले
  तुझ्या भेटीची आस लागते
  तुझ्या नामस्मरणात वर्ष सरून जाते
  गणेश चतुर्थीला भेट घडते
  सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा
 14. गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी झाली
  मेघांच्या वर्षावाने फुलांची आरास बहरली
  आंनदाने सर्व धरती नटली
  तुझ्या आगमनाने मनाला तृप्ती मिळाली
  सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा
 15. श्रींच्या चरणी कर माझे जुळले
  तुझ्या दर्शनाने सर्व काही मिळाले
  तुझ्या येण्याने हर्ष, उल्हास
  सुख, समृध्दी, ऐश्वर्य लाभले
  अशीच कृपा सतत राहू दे
  सर्व मित्रांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
 16. मोदकांचा प्रसाद केला, लाल फुलांचा हार सजवला
  मखर नटून तयार झाले, वाजत गाजत बाप्पा आले
  गुलाल फुले अक्षता उधळे, बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे
  सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
 17. बाप्पाच्या येण्याने चैतन्य बहरले
  दुःख आणि संकट दूर पळाले
  तुझ्या भेटीची आस लागते
  तुझ्या नामस्मरणात वर्ष सरून जाते
  अखेर गणेशचतुर्थीला भेट घडते
  श्री गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
 18. मोरया मोरया मी बाळ तान्हे
  तुझीच सेवा करू काय जाणे
  अन्याय माझे कोट्यानुकोटी
  मोरेश्वरा बां तू घाल पोटी
  गणपती बाप्पा मोरया
 19. गणराया तुझ्या येण्याने
  सुख, समृध्दी, शांती, आरोग्य लाभले
  सर्व संकटाचे निवारण झाले
  तुझ्या आशिर्वादाने यश लाभले
  असाच आशीर्वाद राहू दे
  गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
 20. देव येतोय माझा
  आस लागली तुझ्या दर्शनाची
  तुला डोळे भरून पाहण्याची
  कधी उजाडेल ती सोनेरी पहाट
  गणराया तुझ्या आगमनाची
 21. तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत
  सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य,शांती,आरोग्य लाभो हीच
  बाप्पाच्या चरणी प्रार्थना
  गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया
 22. हाती कडे पायी तोडे पैंजणाची
  रुणझुण नथकूडी बाई बुगडी कंकणाची
  झुमझुम मधुर ध्वनीच्या नादामध्ये भक्तां घरी चालली
  सोनियाच्या पावलांनी महालक्ष्मी आली
  आपणा सर्व प्रिय जणांना
  माता जेष्ठ गौरी आव्हानाच्या
  हार्दिक शुभेच्छा…
 23. गजानना गजानना पार्वतीनंदन गजानना
  विघ्न विनाशक एकदंताय गौरीपुत्रा गजानना
  गणेश चतुर्थीच्या खूप-खूप शुभेच्छा
 24. गणराया तुझ्या येण्याने
  सुख, समृध्दी, शांती, आरोग्य लाभले
  सर्व संकटाचे निवारण झाले
  तुझ्या आशिर्वादाने यश लाभले
  असाच आशीर्वाद राहू दे
  गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
 25. गणेशचतुर्थीचा दिवस आहे खास
  घरात आहे लंबोदराचा निवास
  दहा दिवस आहे आनंदाची रास
  अनंत चतुर्थीला मात्र मन होते उदास…
  सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
 26. गणेशचतुर्थीचा दिवस आहे खास
  घरात आहे लंबोदराचा निवास
  दहा दिवस आहे आनंदाची रास
  अनंत चतुर्थीला मात्र मन होते उदास…
  सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
 27. गणेशचतुर्थीचा दिवस आहे खास
  घरात आहे लंबोदराचा निवास
  दहा दिवस आहे आनंदाची रास
  अनंत चतुर्थीला मात्र मन होते उदास…
  सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
 28. गणेशचतुर्थीचा दिवस आहे खास
  घरात आहे लंबोदराचा निवास
  दहा दिवस आहे आनंदाची रास
  अनंत चतुर्थीला मात्र मन होते उदास…
  सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
 29. गणेशचतुर्थीचा दिवस आहे खास
  घरात आहे लंबोदराचा निवास
  दहा दिवस आहे आनंदाची रास
  अनंत चतुर्थीला मात्र मन होते उदास
  सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Ganesh Chaturthi Greetings And Wishes For Instagram

 1. तुमच्या आयुष्यातला आनंद
  गणेशाच्या पोटा इतका विशाल असो
  अडचणी उंदरा इतक्या लहान असो
  आयुष्य सोंडे इतके लांब असो
  क्षण मोदका इतके गोड असो
  गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
 2. आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला
  व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा
  बुद्धीची देवता असलेला गणपतीराया
  आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी
  आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना
  गणपती बाप्पा मोरया
 3. Tumachya Aushyatala Aanand,
  Ganeshachya Potaa ittka vishaal aso,
  Adachani undara itkya lahan aso,
  Ayushya sonde itke lamb aso,
  Kshan modaka itke god asave aso,
  GANESH CHATURTHI chya Hardikk Shubhechha.
  Mushikavaahana modaka hastha,
  Chaamara karna vilambitha sutra,
  Vaamana rupa maheshwara putra,
  Vighna vinaayaka paada namasthe
  Happy Ganesh Chaturthy!!!
 4. सिद्धिविनायक मजपुढे मी पाहिला

गौरीनंदन मजसमोर मी देखिला
तव कर स्पर्श्प्रसाद लाभों मजला
यास्तव सर्वस्व रे अर्पिता मी तुजला
दिशाहीन भरकटलेल्या सकलाना
संमार्गावारी चालवी तूच गजानना
तव दिव्व्य शुन्दप्रहरे श्रीगाज्वंदाना
क्षणात दूर करी अवधी विगने नाना

 1. Dhoomraketu,Sumukha,Ekadantha,
  Gajakarnaka,Lambodara,Vignaraja,

Ganadhyaksha,Phalachandra,Gajanana,
Vinayaka,Vakratunda,Siddhivinayaka,
Surpakarna,Heramba,Skandapurvaja,
Kapila,Vigneshwara.
He is also known by many as Maha-Ganapathi.
Happy Vinayaka Chaturthi

 1. “गणेश जी का रूप निराला है,
  चेहरा भी कितना भोला-भाला है।
  जिसे भी आती है कोई मुसीबत,
  उसे इन्हीं ने संभाला है।”
  हैप्पी गणेश चतुर्थी
 2. गणेश की ज्योति से नूर मिलता है,
  सबके दिलों को सुकून मिलता है।
  जो भी जाता है गणेश के द्वार,
  कुछ न कुछ जरूर मिलता है।”
  गणपति बप्पा मोरया
 3. “भगवान श्री गणेश की कृपा,
  बनी रहे आप पर हर दम।
  हर कार्य में सफलता मिले।
  जीवन में न आये कोई गम।”
  गणेश चतुर्थी की शुभकामनाएं!
 4. चलो खुशियों का जाम हो जाए,
  लेके बप्पा का नाम कुछ अच्छे काम हो जाएं,
  खुशियां बाँट के हर जगह,
  आज का दिन बप्पा के नाम हो जाए…
  गणेश चतुर्थी की हार्दिक शुभकामनायें
 5. पग में फूल खिले, हर ख़ुशी आपको मिले,
  कभी न हो दुखों का सामना,
  यही मेरी गणेश चतुर्थी की शुभकामना।
  गणपति बप्पा मोरया।
 6. Mushikavaahana modaka hastha,
  Chaamara karna vilambitha sutra,
  Vaamana rupa maheshwara putra,
  Vighna vinaayaka paada namasthe
  Happy Ganesh Chaturthy!!!
 7. सिद्धिविनायक मजपुढे मी पाहिला
  गौरीनंदन मजसमोर मी देखिला
  तव कर स्पर्श्प्रसाद लाभों मजला
  यास्तव सर्वस्व रे अर्पिता मी तुजला
  दिशाहीन भरकटलेल्या सकलाना
  संमार्गावारी चालवी तूच गजानना
  तव दिव्व्य शुन्दप्रहरे श्रीगाज्वंदाना
  क्षणात दूर करी अवधी विगने नाना
 8. मूषीकवाहना मोड़का हस्ता,
  चामरा करना विलंबिता सट्रा,
  वामाना रूपा महेश्वरा पुत्रा,
  विघ्ना विनायका पाड़ा नमस्ते
  हॅपी गणेश चतुर्थी!!
 9. Gajanana Shri Ganaraya aadi vandu tujha Moraya
  Ganpati Bappa Morya!Mangal Murti Morya
  JAY GANESH..Mangal murti morya
  Jay ganesh devaGanapati bappa moray
  Happy Ganesh Chaturthy!!!
 10. गणराया तुझ्या येण्याने
  सुख,समृध्दी,शांती,आरोग्य लाभले
  सर्व संकटाचे निवारण झाले
  तुझ्या आशीर्वादाने यश लाभले
  असाच आशीर्वाद राहू दे
 11. स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही
  ते तुझ्या चरणाशी आहे
  कितीही मोठी समस्या असुदे बाप्पा
  तुझ्या नावातच समाधान आहे
 12. स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही
  ते तुझ्या चरणाशी आहे
  कितीही मोठी समस्या असुदे बाप्पा
  तुझ्या नावातच समाधान आहे
 13. वदंन करतो गणरायाला
  हात जोडतो वरद विनायकाला
  प्रार्थना करतो गजाननाला
  सुखी ठेव नेहमी
  सर्व गणेश भक्तांना
 14. तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता
  अवघ्या दीनांचा नाथा
  बाप्पा मोरया रे,बाप्पा मोरया रे
  चरणी ठेवितो माथा
 15. तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता
  अवघ्या दीनांचा नाथा
  बाप्पा मोरया रे,बाप्पा मोरया रे
  चरणी ठेवितो माथा
 16. गणेश चतुर्थीचा दिवस आहे खास
  घरात आहे लंबोदरा चा निवास
  दहा दिवस आहे आनंदाची रास
  अनंत चतुर्थीला मात्र मन होते उदास
 17. सजली अवघी धरती
  पाहण्यास तुमची कीर्ती
  तुम्ही येणार म्हटल्यावर
  नसानसांत भरली स्फूर्ती
  आतुरता फक्त आगमनाची
  कारण चतुर्थी आमच्या गणेशाची
 18. श्रींच्या चरणी कर माझे जुळले
  तुझ्या दर्शनाने सर्व काही मिळाले
  तुझ्या येण्याने हर्ष,उल्लास,
  सुख,समृध्दी.ऐश्वर्य लाभले
  अशीच कृपा सतत राहू दे
 19. देव येतोय माझा
  आस लागली तुझ्या दर्शनाची
  तुला डोळे भरून पाहण्याची
  कधी उजाडेल ती सोनेरी पहाट
  गणराया तुझ्या आगमनाची
 20. मोरया मोरया मी बाळ तान्हे
  तुझीच सेवा करू काय जाणे
  अन्याय माझे कोट्यान कोटी
  मोरेश्वरा बा तू घाल पोटी
 21. गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी झाली
  मेघांच्या वर्षावाने फुलांची आरास बहरली
  आनंदाने सर्व धरती नटली
  तुझ्या आगमनाने मनाला तृप्ती मिळाली
 22. बाप्पाचा येण्याने चैतन्य बहरले
  दुःख आणि संकट दूर पळाले
  तुझ्या भेटीची आस लागते
  तुझ्या नामस्मरणात वर्ष सरून जाते
 23. खूप अडचणी आहेत जीवनात
  पण त्यांना सामोरे जायची ताकत
  बप्पा फक्त तुझ्यामुळे येते
 24. फुलांची सुरुवात कळीपासून होते
  जीवनाची सुरुवात प्रेमा पासून होते
  प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते
  आणि आपली कामाची सुरुवात
  श्री गणेशा पासून होते
 25. तुमच्या आयुष्यातील आनंद
  गणेशाच्या उदराइतका विशाल असो
  अडचणी उंदराइतक्या लहान होवो
  आयुष्य सोंडेप्रमाणे लांब होवो
  प्रत्येक क्षण मोदकासारखा गोड होवो
 26. बाप्पाने आपल्या आयुष्यातील
  सर्व अडी अडचणी दूर कराव्यात आणि
  आपल्यावर त्याच्या कृपादृष्टीचा
  भरभरून वर्षाव करावा
 27. मोदकांचा प्रसाद केला
  लाल फुलांचा हार सजवला
  मखर नटून तयार झाले
  वाजत गाजत बाप्पा आले
  गुलाल फुले अक्षता उधळे
  बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे

Did we miss out any wishes in the list above? Let us know what we missed out by leaving a comment in the comments section below!

FacebookTwitterInstagramPinterestLinkedInGoogle+YoutubeRedditDribbbleBehanceGithubCodePenEmailWhatsappEmail
×
facebook
Hit “Like” to follow us and receive latest news