Ambedkar Jayanthi 2018 Wishes In Marathi – Bhim Jayanthi SMS Messages Quotes in Hindi Tamil

Ambedkar Jayanti or Bhim Jayanti is an annual festival observed on 14 April to commemorate the memory of B. R. Ambedkar.  It marks Ambedkar’s birthday in 1891 and since 2015 is an official public holiday throughout India. Dr. Ambedkar Jayanti is celebrated not only in India but nearby also in all world. Ambedkar Jayanti processions are carried out by his followers at Chaitya Bhoomi in Mumbai and Deeksha Bhoomi in Nagpur.

It is a customary for senior national figures, such as the President, Prime Minister and leaders of major political parties, to pay homage at the statue of Ambedkar at the Parliament of India in New Delhi. It is celebrated throughout the world especially by Dalits who embraced Buddhism after his example. In India, large numbers of people visit local statues commemorating Ambedkar in procession with lot of fanfare.

ambedkar jayanti hd wallpapers

A Google Doodle was published for Ambedkar’s 124th birthday. As Per Government of Maharashtra 14th of April is observed as Knowledge Day in memory of Babasaheb Ambedkar. In 2017, on the occasion of Dr. Ambedkar Jayanti, Twitter launched Dr Ambedkar emoji as a tribute to the legend. Here are someMarathii wishes for ambedkar jayanthi.

Ambedkar Jayanthi Wishes:

1.कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला,

फक्त बाबासाहेबाचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला..

जनावरासारखे होते जीवन,

तो माणूस बनवून गेला..

आम्ही होतो गुलाम,

आम्हाला बादशाह बनवून गेला…

जय भिम!

  1. सागराचे पाणी कधी आटणार नाही,

भिमाची आठवण कधी मिटणार नाही,

अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी,

आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटनार नाही…

।।।।। जय भिम ।।।।

  1. निळ्या रक्ताची धमक बघ,

स्वाभिमानाची आग आहे..

घाबरू नकोस कुणाच्या बापाला,

तु भीमाचा वाघ आहेस…

जय भीम!

  1. मान वर करून जगायला शिकवलं माझ्या भीमाने,

शिक्षणाचे महत्व समजावले माझ्या भीमाने,

अन्यायाविरुध्द लढायला शिकवले ज्याने,

माझे शत शत नमन त्याचे चरणी…

ambedkar jayanthi wishes

Ambedkar Jayanthi Messages:

  1. गरज उठे गगन सारा,

समुन्दर छोडें आपना कीनारा,

हिल जाए जहान सारा,

जब गूंजे “जय भीम” का नारा।

जय भीम!!

  1. फूलो की कहानी बहारो ने लिखी…

रातो की कहानी सितारों ने लिखी…

हम नहीं है किसी के गुलाम…

क्योंकि हमारी जिंदगी,

बाबासाहब जी ने

लिखी!!

जय भिम !

  1. पैदा ना होता वो मसीहा तो खुशियों का सिलसिला नहीं होता

बे रंग रहती ये ज़मी और आसमान का रंग नीला नहीं होता

भारत तो कब का कंगाल हो जाता यारो

अगर भीम राव आंबेडकर जैसे हीरा मिला नहीं होता |||

  1. हवा वेगाने

नव्हती हवेपेक्षाही त्यांचा वेग

होता….

अन्याया विरूध्द

लढण्याचा त्यांचा इरादा नेक

होता…

असा रामजी बांबाचा लेक

भिमराव आंबेडकर लाखात

नाही तर जगात एक होता…

Jai Bhim

भिमजयंती की शुभकामनाएं ||

ambedkar jayanthi

Ambedkar Jayanthi Marathi SMS:

  1. ” ढाल” तोडुन वार करते तिला “तलवार” म्हणतात,

“पेशव्या” चे मुडके जे कापतात त्यान्हा “महार” म्हणतात,

भारतात एकच ” वाघ ” होऊन गेला त्याला “भिमराव” म्हणतात.

मानाचा कडक

निळा भडक

” जय भिम ”

  1. “होता सिँहा सारखा बाबा आमचा, नव्हती त्याला कोणाची भिती, अरे होऊन गेले वर्षे जरी ही किती, आज ही बोलावते आम्हाला ती चैत्यभुमीची माती”

“महामानवाला कोटी कोटी प्रणाम”

“जय भिम नमो बुध्दाय”

  1. मोल बाबाचा खातो आजला…..बदाम काजू पिस्ता….उपाशी मेला असता… जर का भिमराव माझा नसता….

.जय भिम जय बुद्ध जय भारत

  1. माझा आजा म्हणताय बाप त्याले,

माझा बाप म्हणताय बाप त्याले,

माझी माय म्हणताय बाप त्याले,

अन मी बी म्हणताय बाप त्याले,

असं हाय का कोणाचं कोणाशी माझ्या भीमा सारखं नातं..

असं हाय का कोणाचं कोणाशी माझ्या भीमा सारखं नातं..

काल कुठे होते तुमी, आज किती दूर आले,

शेणाचे हात तुमचे त्याने लावले पेनाले,

काही जगले इमानाले काही बेईमान झाले,

त्याच रक्त आमच्या नसानसात ….

असं हाय का कोणाचं कोणाशी माझ्या भीमा सारखं नातं..

जय भिम |

ambedkar

Ambedkar Jayanthi Greetings:

  1. एक महान आदमी  एक  प्रतिष्ठित  आदमी  से  इस  तरह  से  अलग  होता  है  कि  वह  समाज  का  नौकर  बनने  को  तैयार  रहता  है .B. R. Ambedkar  बी. आर.  अम्बेडकर |
  2. हर व्यक्ति जो  मिल  के  सिद्धांत  कि  एक  देश  दूसरे  देश  पर  शाशन  नहीं  कर  सकता  को  दोहराता  है  उसे  ये  भी स्वीकार  करना  चाहिए  कि  एक  वर्ग  दूसरे  वर्ग  पर  शाशन  नहीं  कर  सकता .
  3. R. Ambedkar बी. आर. अम्बेडकर
  4. बुद्धि का विकास  मानव  के  अस्तित्व  का  अंतिम  लक्ष्य   होना  चाहिए .
  5. R. Ambedkar बी. आर. अम्बेडकर ||

 

FacebookTwitterInstagramPinterestLinkedInGoogle+YoutubeRedditDribbbleBehanceGithubCodePenEmailWhatsappEmail
×
facebook
Hit “Like” to follow us and receive latest news